Beed news | Beed Vidhansabha | बीड विधानसभा | संदीप क्षीरसागर विरूध्द ना. जयदत्त क्षीरसागर


Beed news | Beed Vidhansabha | बीड विधानसभा
Beed News, Beed, News Beed, संदीप क्षीरसागर, बीड
Beed news


बीड, दि. २२ सप्टेंंबर २०१९:- विधानसभा विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्या नंतर ख-या अर्थाने रणधुमाळी ला सुरवात झाली असुन राज्य भराचे लक्ष हे कायम बीड जिल्ह्यावर लागलेले असते. अनाकलनिय आणि धक्कादायक राजकारणाचा जिल्हा म्हणून बीड प्रसिध्द आहेच. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातील दोन लढतीची जोरदार चर्चा आहे
त्या दोन लढती म्हणजे परळी तील नामदार पंकजाताई विरुध धनंजय मुंंडे आणि बीड विधानसभा क्षेत्रातील काका -पुतणे म्हणजे ना. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर काकू-नानाचा सांगत समाजसेवेचे व्रत हाती घेवून केवळ बीड विधानसभा क्षेत्रातच नव्हे  तर संपुर्ण जिल्हावर प्रभाव टाकणाऱ्या क्षीरसागर घराण्यामधील या दोघामध्ये विजय कोणाला मिळणार आणि पराभवाची तळी कोण उचलणार हे २४ आँक्टोबरला स्पष्ट होणार आहे

  • बीड, दि. २२ सप्टेंंबर २०१९:- विधानसभा विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्या नंतर ख-या अर्थाने रणधुमाळी ला सुरवात झाली असुन राज्य भराचे लक्ष हे कायम बीड जिल्ह्यावर लागलेले असते. अनाकलनिय आणि धक्कादायक राजकारणाचा जिल्हा म्हणून बीड प्रसिध्द आहेच. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातील दोन लढतीची जोरदार चर्चा आहे
  • त्या दोन लढती म्हणजे परळी तील नामदार पंकजाताई विरुध धनंजय मुंंडे आणि बीड विधानसभा क्षेत्रातील काका -पुतणे म्हणजे ना. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर काकू-नानाचा सांगत समाजसेवेचे व्रत हाती घेवून केवळ बीड विधानसभा क्षेत्रातच नव्हे  तर संपुर्ण जिल्हावर प्रभाव टाकणाऱ्या क्षीरसागर घराण्यामधील या दोघामध्ये विजय कोणाला मिळणार आणि पराभवाची तळी कोण उचलणार हे २४ आँक्टोबरला स्पष्ट होणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या