जरूर वाचा आणि शेअर करा

जरूर वाचा आणि शेअर करा...
.
रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.
.
बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.
.
नवरा: अग मी ना...ते आपल..हे...
.
बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?
.
नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!
.
बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.
.
(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!
.
बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?
.
नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!
.
बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
.
.
आई तू???
.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!
.
(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)
.
बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!
.
नवरयाच्या आईचं काय ? 😡
आजच्या मुलींनी या वर विचार करायला हवा कारण मुलगा लग्न झाल्यावर च का आई पासून वेगळा होतो.
.
👏👏👏👏👏👏
बाबांनो हात जोडून विनंती करतो.
आईपेक्षा जास्त किंमत जगात कुणालाच देऊ नका !! आजची मुलगी उद्याची आई आहे."!!
उद्याची आई हीच कोनाची तरी सुन आहे.सुन हीच कोनाची तरी सासु आहे....मग तुमच्यावरही वेळ येयील.
.
👏 आयुष्यात दोनच गोष्टी मागा...आई शिवाय घर नको...आणि कोणतीही आई बेघर नको ..             👍👍👍👍👍👍👍👍👍👍












बाळाला जन्म दिल्यावर
प्रत्येकजण विचारतो ,"मुलगा की मुलगी?"
फक्त आईच विचारते, "माझं बाळ कसं आहे?"
तिला प्रश्न पडत नाही, "मुलगा की मुलगी?"
म्हणून तर ती आई असते ..
परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.
मी सहजच विचारलं - "आई कशी आहे रे?"
😌
😌
😌
😌
?
?
?
?
?
😌
?
😌
?
😌
?
😌
?
?
?
?
शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला -
गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे.
आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला."
त्यानं मला विचारलं - "तुझी आई तुझ्याकडेच
असते ना?"
मी म्हणालो - मी आईपेक्षा मोठा नाही झालो.
आई माझ्याकडे नसते.
मीच आईकडे राहतोय.
....जन्मापासून"..

आवडल कि नक्की पुढे पाठवा.
..👌👌
बायकॊच्या पदराला तॊड पुसले
तर बायको म्हणते पदर
खराब होईल.
          .... पण .......
 आईच्या पदराला तोंड पुसले
तर आई म्हणते बाळा पदर
खराब आहे
                ====
    🌺आई ही आईच असते 🌺
जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
======
🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
       शकत नाही म्हणून त्याने
          निर्माण केली
            👉 ‘आई‘👌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या