आर. टी. देशमुख , संगिता ठोंंबरेचे तिकीट भाजप कापणार?

बीड दि. २१ -महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी शनिवारी आचार संहीता लागू झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यातच सत्ताधारी भाजपने आपल्या २५ अकार्यक्षम अमदारांंचे  तिकीट कापणार असल्याची चर्चा जोरात सुरु असुन बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघाचे आ. आर. टी. देशमुख आणि केजच्या आ. संगिता ठोंंबरे उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. जवळपास प्रत्येक विधानसभा मतदार संघात त्यांची यात्रा गेली पंरतु त्या अगोदरच भाजपच्या थिंग टँकने आपले उमेदवार कित्ती सक्षम आणि कित्ती आकार्यक्षम आहेत याच्या नोंदी घेण्यासाठी दोन एजन्सीला काम दिले. त्या नोंदी नुसार भाजप चे सध्याचे २५आमदार हे अकार्यक्षम आणि त्यांच्या प्रती जनतेतुन तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले.

सदरील संपूर्ण बातमी दै. झुंजार नेता वर वाचा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या