विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले!

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले!

बीड, माजलगाव

21 आँक्टोबरला मतदान तर 24 आँक्टोबरला मतमोजणी

बीड, दि.२१ - अखेर आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले . केंद्रीय निवडणुक आयोगाने आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते
राज्यातील २८८ जागांसाठी येत्या २१ आँँक्टोबरला मतदान आणि २४ आँक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्यात हे मतदान होणार आहे त्यामुळे निवडणुकी साठी आजपासुनच राज्यात आचारसंहीता लागू झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसोबत साता-यातील लोकसभेची पोटनिवडणुक होणार नाही असेही त्यांंनी स्पष्ट केले.

बीड जिल्हयातील
२३२१ मतदान केंद्रावर
होणार मतदान

बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील २१२१ मतदान केंद्रावर यंदा मतदान होणार आहे
तर २० लाख ५५ हजार १६८ मतदार यंदा मतदानांचा हक्क बजावणार आहेत

बीड जिल्हयातील २३२१ मतदान केंद्रावर होणार मतदानबीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील २१२१ मतदान केंद्रावर यंदा मतदान होणार आहेतर २० लाख ५५ हजार १६८ मतदार यंदा मतदानांचा हक्क बजावणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या