बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील अंतीम उमेदवार संख्या


बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील अंतीम उमेदवार संख्या






गेवराई विधानसभा मतदार संघात अंतीम उमेदवार संख्या हि १९ राहीली आहे तर माजलगाव मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि २५ राहीली आहे तर बीड विधानसभा मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या ही ३४ राहीली आहे तर आष्टी मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि ९ राहीली आहे तर  परळी मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि १६ राहीली आहे तर केज विधानसभा मतदार संघात अंतीम उमेदवार संख्या ही १२ राहीली आहे
संपुर्ण बीड जिल्हातील सहा मतदार संघात मतदार संख्या एकुण ११५ राहीली आहे



गेवराई विधानसभा मतदार संघात अंतीम उमेदवार संख्या हि १९ राहीली आहे तर माजलगाव मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि २५ राहीली आहे तर बीड विधानसभा मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या ही ३४ राहीली आहे तर आष्टी मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि ९ राहीली आहे तर  परळी मतदारसंघात अंतीम उमेदवार संख्या हि १६ राहीली आहे तर केज विधानसभा मतदार संघात अंतीम उमेदवार संख्या ही १२ राहीली आहे संपुर्ण बीड जिल्हातील सहा मतदार संघात मतदार संख्या एकुण ११५ राहीली आहे



मतदारसंघ            अंतिम उमेदवार संख्या
गेवराई                   19
माजलगाव              25
बीड                       34
आष्टी                        9
परळी                     16
केज                       12
एकूण                     115







  • थोडस मनातल..........,

  • विधानसभा निवडणुक २0१९

  • मि काय म्हणतोय 
  • लक्षात घ्या...
  • वापर मताचा झाला पाहिजे..
  • आपला नाही...
  • परत सांगतो...
  • वापर मताचा झाला पाहिजे, आपला नाही ....

  • क्रांतीतंत्र लक्षात घ्या...

  • * कोणीही आला तरी मत तुलाच हे सांगा...

  • * कुणाच्या डोळ्यावर येऊ नका...

  • * दहा दिवसात निवडणूक संपेल पण या काळात झालेली दुष्मनी कायम टिकते. व झालेल्या केसेस 10 वर्षे चालतात आयुष्य खराब होते.
  • यामुळे कुणाच्या आध्यात.. मध्यात पडू नका..

  • * आपण नागरिक आहोत.. या भांडणात नुकसान आपले होईल असे वागू नका...

  • * कोणी जिंकला तरी भाकरीला पिठ देणार नाही...

  • * बाहेरच्या साठी घरात भांडण करू नका...

  • * फुकट मिळते म्हणून दारूचे व्यसन लावून घेऊ नका.

  • * या काळात कोणताही चुकीचा प्रकार करू नका...

  • * पोलिसांना सहकार्य करा...

  • * कायद्याचा भंग करू नका...

  • * मतदान करताना जात पात, पैसा, श्रीमती पाहू नका..चांगल्या लोकांना साथ द्या...

  • * मतदानाला जाताना मतदान स्लिप, ओळख पञ, आधार कार्ड जवळ ठेवा...
  • काही ठिकाणी ते एकत्र जोडलेही आहे...

  • * बोगस मतदान करू नका...

  • * तुम्ही केलेले मतदान कुणालाच कळत नाही यामुळे बिनधास्त मतदान करा...

  • * नंतर एखाद्या उमेदवार जिंकला म्हणून विरोधकांच्या दारात फटाके फोडू नका..
  • तो जिंकलाय तुम्ही नाही ...

  • * एखादा उमेदवार हरला म्हणून कुणाच्या घरावर हल्ले करू नका...

  • * या काळात जातीयवाद वाढवू नका...

  • * सर्वाशी प्रेमाने वागा...

  • ...

  • नाहीतरी

  • किती दिवस 
  • आणि 
  • किती पिढ्या
  • केवळ बोंबलत राहणार...

  • अमके तमके आगे बढो 
  • हम तुम्हारे साथ है....

  • स्वतः पुढे जायचे बघा...कुटुंबाकडे लक्ष द्या। अचार संहितेचे पालन करा.
  • गावातील लोकाना जाग्रत करा.
  •   
  • 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या