राक्षस गण, मनुष्य गण, देवगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव
१) देवगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव -
उदार असतो बुद्धिमान, श्रेष्ठ व उच्च विचार असतात व्यक्तिमत्व चांगले चेहरा सुंदर व आकर्षक असतो स्वभाव साधा सरळ इतरांबद्दल दया, माया, प्रेम, सहानुभूती परोपकाराची आवड, गरजू दुःखी पिडितांना साहाय्य व मदत करण्यासाठी तत्पर धर्म व सत्यासाठी लढणारा असतो अल्पोहारी व दानधर्म करणारा असतो.
२) मनुष्यगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव -
स्वभाव मानी दृढ निश्चयी सामान्य परंतु धनवान जनसमुदायाला आपलेसे करणारा विशाल नेत्र असलेला गौरवर्णी अचूक निशाणा साधणारा सुखी जीवनासाठी व संसारासाठी सतत धडपडणारा असा असतो.
३) राक्षसगण असलेल्या व्यक्तीचा स्वभाव -
अहंकारी खुनशी शीघ्रकोपी चिडखोर भांडखोर उन्मादयुक्त हट्टी लहरी कठोर निर्दयी खोटे बोलणारा लावा-लावी व बनवा-बनवी करणारा सर्वप्रकारचे भोग उपभोगण्याची इच्छा असलेला सर्वांवर अंकुश ठेवू इच्छिणारा यांच्यात काही विशिष्ठ नैसर्गिक गुण असल्याने यांना सभोवतालच्या वातावरणाचा व त्यातील नकारात्मक शक्तींची त्वरीत व प्रखर जाणीव होते अदृश्य शक्तींचा आभास होतो येथे काहीतरी आहे याची जाणीव होते वास, गंध, आवाज, चव, भास, आभास, यांची प्रखर जाणीव होते आणि त्यामुळेच यांना भूत प्रेत दिसणे आत्म्याचे दर्शन घडणे यापैकी गोष्टींची तसेच अमानवीय गोष्टींची किंवा अमानवीय कृत्य करण्याची कोणतीही भीती यांना वाटत नाही आत्मविश्वास प्रबळ असतो कुठल्याही कठीण परिस्थितीत ते डगमगत नाहीत अतिशय हिंमतीने तोंड देतात आणि म्हणूनच राक्षस गणाचे लोकांचे देवगण आणि मनुष्यगण असलेल्या लोकांशी जमत नाही जुळवून घ्यावे लागते.

1 टिप्पण्या
Thanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.
उत्तर द्याहटवा