डाँ. प्रितम ताई मुंडे याना गेवराई, आष्टी, आणि परळी या मतदार संघातुन लीड राहू शकते तर, बजरंग बप्पा सोनवणे यांना माजलगाव, बीड आणि केज मतदार संघातून लीड राहू शकते तसेच वंचित बहूजन अघाडीचे उमेदवार विष्णू जाधव हे सर्वच मतदार संघातून तीसर्या क्रंमाकावर राहतील.
बीडमध्ये भाजपच्या खासदार प्रीतंम ताई मुंडे यांना पहिल्यांदाच बंजरंग बप्पा यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे आव्हान मिळाले. त्यामुळे कोणीही जिंकून येऊ शकेल असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे.
कोणत्या मतदार संघातून कोणाला किती लीड राहील आणि कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक अचूक अंदाज आमच्या चँनल ने काढला आहे तो उद्या दाखवला जाईल
7 टिप्पण्या
Only Bappa
उत्तर द्याहटवाOnly Tai Saheb ✌️✌️✌️👑👑👑
उत्तर द्याहटवाOnly bappa
उत्तर द्याहटवाOnly bappa
उत्तर द्याहटवाOnly.tai
उत्तर द्याहटवाOnly bappa
उत्तर द्याहटवाBappa
उत्तर द्याहटवा